दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०९ जानेवारी, २०२४

सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कविता गायन  

कविता तालासुरात म्हणा सामुहिक गायन करा . .

तोंडीकाम

कविता चित्र

3.

गणित

आयत परिमिती

आय्ताची परिमिती समजून घ्या .सांगा .

तोंडीकाम

माहिती  तक्ता

४.

Eng

changing sentences

read and change the sentences .

Activity

word chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

करून पाहा सांगा पाहू

शेजारील ३ कुटुंबाची माहिती लिहा .चित्रात काय दिसते ते सांगा .

उपक्रम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

धागादोरा टिपेचा सराव करा .

वर्गकार्य

धागादोरा



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments