दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. १८ डिसेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

१३ .चवदार तळ्याचे पाणी ऐका ,म्हणा कविता वाचन

कविता म्हणा व तालासुरात म्हणा .कवितेचे वाचन करा .

तोंडीकाम

कविता चित्र

3.

गणित

अपूर्णांक अंश छेद

अपूर्णांकांतील अंश छेद लिहा

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

४.

Eng

Building sentences

choose one word from each house

practical

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

माझा जिल्हा माझे राज्य करून पाहा .

झाडाचे विविध भाग सांगा .तालुका जिल्हा वेगवेगळ्या रंगांनी रंगवा .

प्रात्यक्षिक

नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

फळप्रक्रिया

फळांचे आहारातील महत्व सांगा .

वर्गकार्य

पाट्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments