दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

स्वध्यायातील प्रश्नाची उत्तरे सांगा  .गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

3.

गणित

स्वाध्याय  

सोडविलेली उदा .आपसात तपासा .

वर्ग ककार्य

  -

४.

ENG

Maya’s Dream

listen and read pg .52

oral

lesson picture

५.६ परिसर अभ्यास-.२

पुरंदरचा वेढा व तह – खोड मोडली स्वाध्याय .

शाहीस्तेखान व शिवाजी महाराज यांच्यातील धावपळ वर्णन करा .पाठावरील स्वाध्यायावर चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र स्वाध्याय कार्ड

७ व  ८ .

खेळ करू शिकू

समूह  गीत  

अंगतपंगत गीत म्हणा ,

वर्ग कार्य

गीत  तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments