दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








12 जुलै, 2024 

सुविचार :- 

शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवितो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

भाषिक वैशिष्ट्यांची ओळख

कविता मजकुरातील भाषिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे.

तोंडीकाम

तकता

3.

गणित

शाब्दिक उदाहरणे

गुणाकाराची शाब्दिक उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

स्वाध्याय तक्ता

४.

ENG

Role play

Participates in role play/skits in English /bilingually with appropriate expressions.

Practical

-

५.

परिसर अभ्यास-.२

समर्थ रामदास

समर्थ रामदास स्वामीबद्दल माहिती सांगा. स्वध्यायावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

संतांची चित्रे

७ व  ८ .

गणित

आकृती ओळख

आकृती पहा, कोन, कडा, कोपरे यांची माहिती लिहा.

  प्रात्यक्षिक

आकृती चित्र

९. खेळू

शारीरिक स्वच्छता

तक्ता लिहून पूर्ण करा.

वर्गकार्य

तक्ता




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments