दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








09 जुलै, 2024 

सुविचार :- 

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य याचे संमेलन 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोष्ट तयार करणे.

परिचित घटना, प्रसंग यावर आधारित गोष्ट तयार करणे.

तोंडीकाम

चित्र

3.

गणित

Math

बेरीज वजाबाकी

बेरीज वजाबाकीची शाब्दिक उदा. सोडवा.अ

प्रात्यक्षिक

चार्ट

४.

Eng

Word mountain

Writes sentences using the familiar word

Oral

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सजीवांचे परस्परांशी नाते

सजीव पहा व माहिती आहे का सांगा.

उपक्रम

तक्ता

७. व ८

करू

पाण्याचा वापर

पाण्याचा वापर व बचत यावर चर्चा, चित्रे पहा व म्हणी लिहा.

वर्गकार्य

चित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments