दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 08 ऑक्टोबर, 2024

सुविचार

विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तक शस्त्रांचे काम करतात.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव माहिती सांगा .

तुमचा गाव /तालुका  इ.बद्दल माहिती सांगा .तुमच्या जिल्ह्याब्द्द्ल माहिती सांगा .

तोंडीकाम

 -

3.

गणित

सराव बेरीज करणे

दिलेली बेरीजचे उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

४.

Eng

Practice exercise

Give names to the picture .

practical  

 picture chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव  नकाशाशी मैत्री ,सराव सांगा पाहू  

नकाशा पाहा  सांगा .व कृती करा .जिल्हा /राज्य पदार्थाची यादी करा .

प्रात्यक्षिक ,उपक्रम

नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

उपक्रम साधा कंदील

कागदापासून साधा कंदील तयार करून दाखवा .

उपक्रम

कागद ,कात्री

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments