दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








19 जुन 2023 

सुविचार :- 

पराक्रमाचा अभिमान असावा, पण उन्माद नसावा 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव

सुचविलेले शब्द ऐका व लिहा.

उपक्रम

शब्दार्थ

3.

गणित

Math

सराव

सुचविलेल्या रकमेसाठी नाणी व नोटा काढा

प्रात्यक्षिक

Practical

नाणी नोटा

४.

Eng

English word

Look and tell the English word

Activity

Word chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव

प्रश्न ऐका व उत्तरे द्या.

तोंडीकाम

कार्ड

७. व ८

करू

सराव

कोणत्या ऋतूत कोणते कपडे वापरावे ते करणासहित सांगा.

प्रात्यक्षिक

--

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments