दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








19 जुलै, 2024 

सुविचार :- 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

परिचित साहित्यावर व्यक्त होणे

संभाषण करताना परिचित साहित्याचा वापर करणे.

तोंडीकाम

तकता

3.

गणित

आकृतीबंध

आकृतीबंध वर आधारित उदा. सोडविणे.

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

ENG

Prepositons

Develps vocabulary from use noun, verb adjective and Prepositions

Practical

chart

५.

परिसर अभ्यास-.२

वेरुळचे भोसले

वेरुळचे भोसले याबद्दल माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

७ व  ८ .

गणित

विस्तारित रूप

विस्तारित रूप लिहा.

  प्रात्यक्षिक

उदा. तकता

९. खेळू

परिसर स्वच्छता

वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छता करणे.

उपक्रम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments