दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )









सुविचार :- 

वाचाल तर वाचाल.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव शब्दार्थ सराव अभ्यास शब्द लेखन

शब्दाचे अर्थ समजून घ्या व नवीन शब्द लेखन करा .

प्रात्यक्षिक स्वाध्याय

शब्द तक्ता

3.

४.

गणित

सराव पेपर संख्या बनवणे . 24 ताशी मिनिटे

दिलेले अंक वापरून संख्या तयार करा .दिलेले तास व मिनिटे यांचे वाचन करा .

प्रात्यक्षिक उपक्रम

पेपर

५.

ENG

practice exercise

make words from the box

Activity

box alphaabet

६ व ७.

परिसर अभ्यास – १

पेपर प्रश्न

 माहिती थोडक्यात  सांगा .

तोंडीकाम

पेपर

 ८ .

खेळ करू शिकू

सराव उपक्रम रंगीत ठोकळ्याचा मनोरा

सुचनेप्रमाणे कृती करा व आगपेट्या पासून रंगीत ठोकळ्याचा मनोरा तयार करा .

उपक्रम

रंगीत ठोकळा



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments