अ.क्र. | अध्ययन मुद्दा / पाठ्यांश | अध्ययन अनुभव स्वरूप | मूल्यमापनाची साधन तंत्रे | आवश्यक साहित्य |
१. भाषा | गुणग्राहक राजा पाठ्यांश वाचन माहिती वाचन | वाचन करा ,माहिती सांगा .गुणग्राहक राजा माहिती वाचा व समजून घ्या . | तोंडीकाम | प्रसंग चित्र |
२. भाषा | शब्दार्थ | शब्दांचे अर्थ समजून घ्या . | प्रात्यक्षिका | शब्दार्थ तक्ता |
3. गणित | भागाकार भाग 1 भागाकार करा . | ठिपक्यांची मांडणीने भागाकार करा . | प्रात्यक्षिक | ठिपके चित्र |
४. ENG | A team of Warkers | All hold hands and sing together . | Activity | - |
५.६ परिसर अभ्यास-.२ | ७ .स्वराज्याचे तोरण बांधले –तोरणागड | तोरणागडाबद्दल माहिती वाचा व चित्रे जमवा . | उपक्रम | पाठ्यचित्र |
७ व ८ . खेळ करू शिकू | आकाश कंदील | आकाश कंदील कृती समजून घ्या ,आकाश कंदील बनवा . | उपक्रम | कागद ,रंग |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments