दि. १२ डिसेंबर, २०२३
सुविचार
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा / पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. २. भाषा |
चित्र निरीक्षण माहिती वाचन |
चित्र निरीक्षण करा व माहिती सांगा .माहिती वाचा समजून घ्या . |
तोंडीकाम |
पाठ्यचित्र |
3. गणित |
अर्धा ,पाव |
चित्र पाहा ,अपूर्णांक भाग सांगा ,लिहा . |
प्रात्यक्षिक |
चित्र . तक्ता |
४. Eng |
A garden of words |
use the letters in these in words to make other words . |
Activity |
word chart |
५. ६. परिसर अभ्यास – १ |
करून पाहा सांगा पाहू |
प्रमाणरहित नकाशा तयार करा .नकाशा पाहून कृती करा . |
प्रात्यक्षिक |
नकाशा |
७. व ८ खेळ करू शिकू |
माझी कृती |
कुंड्यांचे झारीचे चित्र काढा .कुंडीच्या तळाशी छिद्र का ठेवतात |
वर्गकार्य |
पेन्सिल |
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
इयत्ता | लिंक |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments