दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. २१ मार्च, २०२४

सुविचार

शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजपयोगी विकास..

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

संत चोखामेळा

संत चोखामेळाचे अभंग मिळवा. वर्गात वाचा.

तोंडीकाम

चोखामेळा चित्र

3.

गणित

स्वाध्याय

सोडविलेली उदा.अ आपापसात तपासा.

वर्गकार्य

उदा.अ तक्ता

४.

ENG

Practice Exercise

Make meaningful word from alphabet.

Practical

Alphabet set

५.६ परिसर अभ्यास-.२

युद्धनीती स्वाध्याय

शिवरायांचे शौर्य आणि धैर्याचे वर्णन करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

शिकू

माझी कृती

नेपथ्यामध्ये कोणत्या वस्तू दिसतात ? शाळेचे नेपथ्य कसे दाखवाल ?

वर्गकार्य

 

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments