दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 दुख भोगल्याने सुखाची किंमत समजते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

हे कोण गे बाई कविता ऐका ,म्हणा व कवितेचा अर्थ

कविता ऐका वतालासुरात म्हणा .कडवे वाचा व अर्थ समजून घ्या .

तोंडीकाम

कविता चित्र

3.

गणित

चित्रालेख

तक्तावाचा व माहिती सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

४.

Eng

at the bottom of ...

collect the picture under the sea .

practical

lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

समूह जीवनासाठी व्यवस्था ,सांगा पाहू माहिती

सहलीच्या नियोजनातील चुका सांगा .माहित आहे का सांगा ..

उपक्रम,प्रात्यक्षिक

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

काथ्याचे विणकाम

काथ्यापासून कोणत्या वस्तू बनवतात .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments