दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








दि. 02 सप्टेंबर, 2024

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय  

स्वाध्यायातील प्रश्नावर चर्चा करा व थोडक्यात उत्तरे लिहा.

तोंडीकाम

स्वा. तक्ता

२.

भाषा

ओळींचा अर्थ

प्र.४ मधील ओळींचा अर्थ लिहा. शेतकऱ्याला कोणते दिवस जाचक वाटतात ते सांगा

तोंडीकाम

         -

3.

गणित

स्वाध्याय

पान. क्र.३० वरील स्वाध्याय सोडवा.

प्रात्यक्षिक

संख्या कार्ड

४.

Eng

A team of warkers

Listen carefully and read

Activity

chart

५.

परिसर अभ्यास – १

काय करावे

पाठावरील माहिती वाचा व सांगा काय करावे ?

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

परिसर अभ्यास – १

स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा

पाठ्यांश वाचा व नाट्यीकरण करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

चिकटकाम

समअंगी चिकटचित्र तयर करा.

उपक्रम

कागद डिंक

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments