दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








04 जुलै, 2024

सुविचार :- 

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समजपूर्वक वाचन

दिलेल्या मजकुराचे समजपूर्वक वाचन करा..

तोंडीकाम

पुस्तक

3.

गणित

अंकांची स्थानिक किंमत

स्थानिक किंमत ओळखा व लिहा.

प्रात्यक्षिक

कार्ड

४.

ENG

From the post box

Make a message for friend

Practical

card

५.६

परिसर अभ्यास-.२

शिवज्न्म्पुर्विचा महाराष्ट्र

पाठाचे लक्षपूर्वक श्रवण करा. वाचन करा.

  तोंडीकाम

चित्र

७ व  ८ .

शिकू

गंमत रेषेची

रेषेच्या मदतीने वस्तूचे आकार काढा.

कृती

पेन्सिल

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments