दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )

 








दि. ०६ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

Honesty is the best policy.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्दार्थ

कवितेतील नवीन शब्दांचे अर्थ समजून घ्या व वहीत लिहा .

प्रात्यक्षिक

कविता चित्र

3.

गणित

चीत्रालेख

चित्रे लावा व चित्रालेख तयार करा .

प्रात्यक्षिक

चित्र

४.

Eng

at  the bottom of ...

draw a picture of the sky and write the names

practical

lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

सांगा पाहू आपण काय शिकलो

रस्त्यावर अपघात का होतात चर्चा करा माहिती द्या.

उपक्रम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

काथ्याचे विणकाम

काथ्याच्या वस्तूंची यादी करा .

कृती

काथ्या

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments