दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )









सुविचार :- 

वाचाल तर वाचाल.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कविता गायन वाचन

कवितेचे तालासुराथ गायन करा  पाठोपाठ म्हणा .

तोंडीकाम

  तक्ता

3.

४.

गणित

Math  

सप्ताहाचे वार

वर्गाच्या वेळापत्रकानुसार आज ,काल ,उद्या वरील प्रश्नाची उत्तरे लिहा .

उपक्रम

दिनदर्शिका

५.

Eng

Incy ,Winccy spider

listen ,repeat and sing with actions .

actions

chart

६.

भाषा  

गीत गायन  

तुमच्या आवडीचे कोणत्याही गीताचे गायन क्त . .

उपक्रम

    

७. व ८

खेळ करू शिकू

कौशल्याधिष्टीत उपक्रम

माचीसच्या डब्यात रंगीत कागद लावा व सजावट करा .

प्रात्यक्षिक

माचीसचा डब्बी

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments