दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 09 ऑगस्ट, 2024

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्र पूर्ण करूया

 चित्राचे निरीक्षण करा .

निरीक्षण  

पाठ्यचित्र

२.

भाषा

चित्र पूर्ण करूया

ठिपके जोडून चित्र पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

   चित्र

3.

गणित

संख्या वाचन   

21 ते 100 संख्यांचे वाचन करा .

तोंडीकाम

 संख्या कार्ड

४.५

गणित

संख्या  लेखन

21 ते 100 संख्यांचे लेखन करा .

   प्रात्यक्षिक

संख्याकार्ड

६.7

ENG  

Word Basket

Look,listen and repeat

Activity

        chart

८ व ९

खेळ करू शिकू

माझा आहार

आहारात काय काय असावे .

उपक्रम

-

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments