अ.क्र. | अध्ययन मुद्दा / पाठ्यांश | अध्ययन अनुभव स्वरूप | मूल्यमापनाची साधन तंत्रे | आवश्यक साहित्य |
१. भाषा | मी आहे असा | माहिती वाचा व लिहा .. | प्रात्यक्षिक | - |
२. भाषा | मी आहे असा | शब्द वाचा लिहा .ऐका,म्हणा . . | प्रात्यक्षिक | शब्द . तक्ता |
3. गणित | बेरीज उदा | एकक ,दशक बेरीज उदा सोडवा . | प्रात्यक्षिक | बेरीज तक्ता |
४.५ गणित | बेरीज करा | उदा तयार करा व सोडवा . | प्रात्यक्षिक | उदा .तक्ता |
६.7 ENG | The loin and the mouse | look and say the story | oral | picture |
८ व ९ खेळ करू शिकू | विविध हालचाली | सुचनेप्रमाणे वाकणे कृती करा .. | उपक्रम | पाठ्यचित्र |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments