दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि.  11 नोव्हेंबर, 2024

सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाच स्नान.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव माझे खेळ  

चित्रातील खेळांची माहिती सांगा .

तोंडीकाम

पाठ्यपुस्तक

3.

४.

गणित

सराव विस्तारित रूप

विस्तारित रूपावरून संख्या लिहा .

प्रात्यक्षिक

    उदा .तक्ता

५.

Eng

practice the loin and ...

Look,listen and repeat

oral

picture

६.

भाषा  

समूह गायन  

कविता गायन करा माहिती सांगा .

तोंडीकाम

   तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

डौलदार हालचाली

मातीचे चौकोन ,गोल आकार करा .चालताना जागेवर डौलदार हालचाल करा .

प्रात्यक्षिक

चिखल पाठ्यचित्र

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments