दैनिक पाठ टाचण | इयत्ता दुसरी | Daily Lesson Plan second std. |

 








25 जुन, 2024

सुविचार :- 

सेवेचा मार्ग भक्तीमार्गापेक्षाही श्रेष्ठ असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव

शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार करा.

कृती

शब्दकार्ड

3.

४.

गणित

संख्या लहन मोठेपणा

दशक व एककाचे समूह करा व त्यावरून लहान मोठी संख्या ठरवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

Eng

Revision The clean brigade

Learn and enact good habit song.

Oral

Chart

६.

भाषा  

सराव

शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य लिहा.

कृती

शब्दकार्ड

७. व ८

शिकू

सराव

सूचना ऐका व त्याप्रमाणे कृती करा.

प्रात्यक्षिक

-

 


               


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments