दैनिक पाठ टाचण | इयत्ता दुसरी | Daily Lesson Plan second std. |

 








दि. 28 ऑगस्ट, 2024

सुविचार

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

2.

भाषा

प्रकट वाचन

प्रकट वाचनाचा क्रमश सराव घेणे.

तोंडीकाम

पाठ्यपुस्तक

3.

४.

गणित

Math  

वजाबाकी

वजाबाकीवर आधारित उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

 संख्या तक्ता

५.

Eng

Rhyme

Sing a rhyme in a rhythm

Oral

Chart

६.

भाषा  

 गोष्ट  सांगा

आवडत असलेली गोष्ट सांगा .

तोंडीकाम

     -

७. व ८

शिकू

चीत्र वाचन

चित्र पाहा ,वाचा व सांगा .

वर्गकार्य

पाठ्यचित्र


               


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments