दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








२५ नोव्हेंबर, २०२२

सुविचार :- 

अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

प्रत्यय लावणे

दिलेले प्रत्यय लावून शब्द सांगा

तोंडीकाम

  -

3.

गणित

वजाबाकी

उदा .पाहा व वजाबाकी करा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

४.५

गणित

वजाबाकी  

वजाबाकीची उदा .सोडवा .सोडवताना सुरवातीला प्रात्यक्षिक वापरून  उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

६.7

ENG  

English lettters 1

underline the same letters .

activity

chart

८ व ९

खेळ करू शिकू

शारीरिक सुदृढता शरीर विषयक जाणीव

ऱ्हदय संवहन सूचना ऐका व सूचनेप्रमाणे धावा .डाईव्ह रोल कृतीचे निरीक्षण करा व कृती करा .

प्रात्यक्षिक

 सूचनातक्ता

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments