दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 11 डिसेंबर, 2024

सुविचार

शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

अक्षर कोडे

इंग्रजी ,मराठी महिने शोधा ,लिहा .

 तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

४.

गणित

Math  

संख्यांचा चढता उतरता क्रम

उतरता क्रम उदा समजून घ्या .

तोंडीकाम

तक्ता

५.

Eng

word basket

look listen and repeat

peactical

pg .37

६.

भाषा  

अक्षर कोडे

मराठी महिने शोधा ,लिहा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

फळप्रक्रिया

विविध फळांची नावे सांगा .

वर्गकार्य

पाठ्यचित्र

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments