दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 05 डिसेंबर, 2024

सुविचार

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

शब्द जोड्या

शब्दजोड्या शोधा पाटीवर लिहा .

वर्गकार्य

.तक्ता

3.

४.

गणित

संख्येचे शेजारी लगतची मागची पुढची संख्या

लहानमोठ्यासंख्येचे उदा .सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

Eng

 Activity time

listen ,tell and show .

Oral

pg .35

६.

भाषा

शब्द जोड्या .

चित्राचे निरीक्षण व वाचन करा ..

वर्गकार्य

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

रोपलावण्याची कृती सांगा.

प्रात्यक्षिक

रोप,कुंडी

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments