दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 03 सप्टेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

क्रम लावा  

वाक्याचा क्रम लावा व सांगा

तोंडीकाम

तक्ता

3.

४.

गणित

पुढे मोजून

समजून घ्या. बेरीज करा.

तोंडीकाम

उदा. तक्ता

५.

Eng

Practice ex.

Look and say words

Practical

page no 19

६.

भाषा  

वाक्य शोधा  

प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

शरीराचे अवयव

चित्र पहा व माहिती सांगा.

उपक्रम

चित्र

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments