दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 05 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

३ .डिगोरी ऐकुया गाऊया

कविता तालासुरात गायन करा .

तोंडीकाम

     तक्ता

२.

भाषा

कविता गायन

कविता सामुहिक गायन करा.

तोंडीकाम

चित्र

3.

४.

गणित

चला ओळ्खूया  भौमितिक आकृत्या

तक्ता चित्र पाहा ,आकार सांगा .

तोंडीकाम 

      चित्र

५.

Eng

Lets speak

Listen ,say and speak

practical

-

६.

भाषा  

ऐकुया ,गाऊया  

कविता कृतीसह गायन करा.

तोंडीकाम

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

गंमत रेषेची

सूचनेप्रमाणे रेषा काढा ,गिरवा .

     कृती

पेन्सिल

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments