दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 30 ऑगस्ट, 2024

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्द शोधा

पाठातील सारखे शब्द शोधा .

वर्गकार्य

 तक्ता

२.

भाषा

वाक्य जोडा

जोडाक्षरयुक्त वाक्य तयार करा .

वर्गकार्य

  शब्द  .  तक्ता

3.

गणित

विस्तारित रूप

वि.रूपावरून संख्या लिहा .

प्रात्यक्षिक

उदा ,तक्ता

४.५

गणित

सराव उदाहरणे

दिलेल्या रिकाम्या जागा भरा .

   प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

६.7

ENG  

Activity time

let us play a game.

Practical

chart

८ व ९

खेळ करू शिकू

परिसर स्वच्छता

शाळेचा परिसर स्वच्छ करा .

उपक्रम

झाडू

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments