दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )

 








दि. १९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोड्या जुळवा

तक्त्यावरून जोड्या जुळवा .

स्वाध्याय  

तक्ता

3.

४.

गणित

चला संख्या तयार करू

खेळ समजून घ्या चौकट भरा .

प्रात्यक्षिक ,तोंडीकाम

तक्ता

५.

Eng

know the occupation   

look listen and repeat

oral

chart

६.

भाषा  

कविता वाचन

कवितेचे गायन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

स्वरांची ओळख

हार्मोनियम वर स्वर म्हणा .

वर्गकार्य

हार्मोनियम

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments