दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








सुविचार :- 

नेहमी खरे बोलावे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

ऐका म्हणा प्रथम सत्र कविता .

कविता लक्षपूर्वक ऐका .आणि तालासुरात मागे म्हणा .

तोंडीकाम

तक्ता

3.

४.

गणित

आज ,काल ,उद्या  

आधीचा व नंतरचा वार तक्त्यातील माहिती घेऊन सांगा .

प्रात्यक्षिक

दिनदर्शिका

५.

Eng

what are you doing  

Look ,listen ,enact and tell .

practice

-           

६.

भाषा  

चित्र वर्णन

चित्र पाहा व वर्णन करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

गायन वादन प्रार्थना

प्रार्थना गायन करा व प्रार्थना वैयक्तिक कशी म्हणावी ते ऐका व गाऊन दाखवा .

प्रात्यक्षिक

प्रार्थना तक्ता .

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments