दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )









सुविचार :- 

विद्यार्थी शाळेचा अलंकार आहे . 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र निरीक्षण

चित्राचे निरीक्षण करा व वर्णन करा ..

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

४.

गणित

सप्ताहाचे वार

पाहा व समजून घ्या तसेच आज ,काल ,उद्याचा अर्थ सांगा .

तोंडीकाम

दिनदर्शिका

५.

Eng

My family

talk to your friends and fill in the tables

acticity

flow chart

६.

भाषा  

चित्र निरीक्षण  

चित्र पाहा व माहिती सांगा व कविता तालासुरात म्हणा

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

संगीत बडबड गीत

इटुक,बिटूक ,चिंचेचे बुटूक  या बडबड गीताचे गायन करा .व त्यावर अभिनय करा .

प्रात्यक्षिक

साहित्य वेशभूषा

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments