दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि.  18 नोव्हेंबर, 2024

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्द वाचन

शब्द वाचा शब्द तयार करा ..

तोंडीकाम

-

3.

४.

गणित

बेरीज –दशक एकक 

दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व त्यावरून रकान्यात अंकाची बेरीज करा .

प्रात्यक्षिक ,उपक्रम

 चित्रे

५.

Eng

What they say

Listen ,repeat and sing

oral

chart

६.

भाषा  

शब्द  

शब्द वाचा व शब्द सांगा .

  तोंडीकाम

     -

७. व ८

खेळ करू शिकू

संगीत बाल गीत

मनीच्या कुशीत झोपल्या कोण या बाल्गीताचे गायन करा .

उपक्रम

बालगीत तक्ता

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments