दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 29 ऑगस्ट, 2024

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

वाचूया ,लिहूया

 शब्द वाचा व लिहा .

वर्गकार्य

शब्द  .तक्ता

3.

गणित

संख्या सराव

अंकाची स्थानिक किंमत लिहा

प्रात्यक्षिक

संख्या तक्ता

४.

गणित

विस्तारित रूप

विस्तारित रूपावरून संख्या लिहा .

  प्रात्यक्षिक

उदा . तक्ता

५.

Eng

Activity time

Lets say and reapat word .

oral

picture

६.

भाषा  

वाचूया लिहूया  .

शब्द लिहा व दाखवा  .

 वर्ग कार्य

शब्द  . तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

आपत्ती व्यवस्थापन

रिकाम्या जागेत चित्र काढा,रंगवा .

कृती

पेन्सील ,रंग

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments