दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 08 ऑगस्ट, 2024

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समूह गायन

कविता समूहात चालीवर म्हणा.

तोंडीकाम

व्हिडीओ

२.

भाषा

चित्र पूर्ण करा.

अक्षरे क्रमाने लिहा,

   प्रात्यक्षिक

चित्र

3.

गणित

१ ते १०० संख्या

संख्यांचा तक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

गणित

माळ निरीक्षण

माळ निरीक्षण करा, संख्या सांगा.

  प्रात्यक्षिक

माळ

५.

Eng

 Word Basket

Look, Listen and repeat

Practical

Chart

६.

भाषा  

चित्र पूर्ण करुया  

ठिपके जोडून चित्र पूर्ण करुया

प्रात्यक्षिक

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

जलसाक्षरता

कविता ऐका व म्हणा

वर्गकार्य

-

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments