दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि.  16 नोव्हेंबर, 2024

सुविचार

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.      

२.        

खेळ करू शिकू 

सराव शरीर स्थिती

मी शिवाजी हा खेळ खेळा .पंजावर बसून पुढे कोलाट  उडी मारा .

प्रात्यक्षिक

-           

३.      

४.       .

भाषा

सराव पाठ वाचन

पाठाचे मोठ्याने वाचन करा .

वर्गकार्य

तक्ता

५.

६.

गणित

सराव करा

चित्र निरीक्षण करा ,चौकट भरा .

प्रात्यक्षिक

        उदा तक्ता

7

ENG  

practice lets speak

Look ,count and write .ex.3,4

exercise

pg.32

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments