दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.  

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

वाचूया ,लिहूया

शब्द वाचा व लिहा .

वर्गकार्य

शब्द तक्ता

3.

४.

गणित

सराव 1 ते 100 संख्या

संख्यांचा तक्ता पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

संख्याकार्ड

५.

Eng

The Visit to Grandmother

Usethe words in sentence.

practice

chart

६.

भाषा  

चित्र पाहूया .

चित्र पाहा व शब्द वाचा ,लिहा  .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

सजावट

पणत्याची सजावट करा .

प्रात्यक्षिक

पणत्या

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments