दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 26 ऑगस्ट, 2024

सुविचार

जसे गुलाबाचे काटे, तसे सरांचे धपाटे 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

४ श्रावण मास (कविता ) खेळूया शब्दांशी

चौकटीत शब्द लिहा .

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

1.6 In a class of their own! An opinion  poll.

Carry out the activity an opinion poll.

    Activity

  chart of charcter

3.

हिंदी

6.पृथ्वी से अग्नी तक परिचय

लेखक का परिचय –पठन

   मौ .कार्य

           चित्र

४.

गणित

कोन व कोणाच्या जोड्या सराव संच .

सराव संच 18 सोडवा .

स्वाध्याय

स्वा .तक्ता

५.

विज्ञान

५.अन्नपदार्थांची  सुरक्षा वाचन

तक्ता वाचा व माहिती भरा .

प्रात्यक्षिक

 तक्ता

६.

इतिहास

3.धार्मिक समन्वय विविधता

भाषा व धर्म यांची विविधता समजून घ्या .

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

ऐच्छाक उपक्रम सँडविचतयार करणे .

विविध प्रकारचे सँडविच तयार करणे .

प्रात्यक्षिक

आवश्यक फळे

८.

कला

ऐच्छिक  उपक्रम  सँडविच काप

तयार केलेले  सँडविचचे विविध प्रकार काप घ्या .

प्रात्यक्षिक

     -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments