दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 03 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ्याचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

शरीर विषयक जाणीव

कवायत संचालन

कवायत संचलनाची तेज चल हि कृती करा.

   प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

स्वाध्याय

सुचनेप्रमाणे आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय

आकृती

3.

ENG

Revision

Question and answers practice

Oral

          -

४.

हिंदी

भाषा

भाषा की ओर स्वाध्याय

स्वाध्याय

तक्ता

५.

गणित

कोन व वर्तुळ

कोन व वर्तुळाची एकरूपता म्हणजे काय ? सांगा. आकृती पाहा व माहिती सांगा.

तोंडीकाम

         -

६.

विज्ञान

फळे

फळामधील विविधता लक्षात घ्या.

तोंडीकाम

फळांची चित्रे

७.भूगोल

विचार करा.

जरा विचार करा व सांगा

तोंडीकाम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments