दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 10 ऑगस्ट, 2024

सुविचार

अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

कारक कौशल्य चवड्यावर उड्या

चवड्यावर बसून उड्या मारण्याची कृती करा .

   प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

वाक्ये

माहिती भरा तक्ता पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

-

3.

ENG

Practice

practice for the last 5 days study.

Activity

          -

४.

हिंदी

भाषा

भाषा की ओर स्वाध्याय

स्वाध्याय

तक्ता

५.

गणित

सराव संच

पान.क्र14 वरील चित्र पाहा व सोडवा .

स्वाध्याय

         -

६.

विज्ञान

मृदा गुणधर्म  

मृदा गुणधर्म स्पष्ट करा .

तोंडीकाम

       मृदा

७.भूगोल

चंद्रकला

चंद्रकला –कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष माहिती  

तोंडीकाम

 आकृती 2.2



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments