दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 08 जुलै, 2024

सुविचार 

सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दांच्या जाती –नामाचे प्रकार

नामाचे प्रकार उजळणी  व उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Parts of speech

Identifies the main parts of speech.

practical

chart

3.

हिंदी

फुल और कांटे

कविता सुनो और गाओ |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

अपूर्णांक भागाकर

अपुर्नाकाचा भागाकर यावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

पदार्ध सभोवतालचे

प्रदर्थाच्या अवस्था व गुणधर्म यावरून वर्गीकरण करतात.

उपक्रम

चित्रे

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

पूर्वज्ञान जागृत व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्र

७.

कार्या

संडविच बनविणे

संडवीच प्रकारची माहिती मिळवा व बनवा.

उपक्रम

संडवीच

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments