दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. २७ जानेवारी, २०२४

सुविचार

खरा स्वर्ग मातेच्या चरणात आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

क्रिकेट खेळ

क्रिकेट हा खेळ खेळा .

उपक्रम

          -

२.      भाषा

संयुक्त वाक्य

दिलेल्या वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा .

प्रात्यक्षिक

चार्ट

3.

ENG

translation

translate words in poem into mother tongue .

exercise

poem chart

४.

हिंदी

भाषा

भाषा की और स्वाध्याय हल करो

स्वाध्याय

 -

५.

गणित

बैजिक राशी

बैजिक राशीचा गुणाकार करा ,सूत्र बनवा .

प्रात्यक्षिक

  -

६.

विज्ञान

उपक्रम

खनिजांच्या खाणीविषयी माहिती मिळवा .

उपक्रम

 -

७.भूगोल

ऋतूनिर्मिती

सजीवांवर होणारा परिणाम ,माहिती .

तोंडीकाम

माहिती तक्ता .



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments