दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि.  19 ऑक्टोबर , 2024

सुविचार

दीर्घ कालीन अच्छी आदते और सोचसे चरित्र बनता है | 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

शारिरीक सुदृढता

शारीरिक सुदृढता वाढविण्यासाठीचे उपाय

तोंडीकाम

          -

२.      भाषा

सराव – शब्दयोगी अवयव

शब्दयोगी अव्यय यावर आधारित उदा.सोडवा.  

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

Revision

Question and answers practice

Oral

  -

४.

हिंदी

लेखन

सौर उर्जा प्र टिप्पणी तैयार करो

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

गणित

बहुपर्यायी प्रश्न

प्रश्नाची उत्तरे द्या. पर्याय निवडा

तोंडीकाम

  -

६.

विज्ञान

सूक्ष्मजीव – सराव

चित्र पहा व निष्कर्ष काढा. व लिहा

निरीक्षण

चित्र

७.भूगोल

सराव - पर्वतीय वारे

वैशिष्टे वाचा व लिहा.

प्रात्यक्षिक

आकृती  5.4


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments