दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. १० जानेवारी, २०२४

सुविचार

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे. . 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय  

स्वा . तक्ता

२.

ENG

demonstrate

discuss and demonstrate crime written by students .

activity

news

3.

हिंदी

पढो

पाठ का नाट्यीकरण करो

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

जाणून घ्या पायथागोरसचा सिद्धांत

पायथागोरसचा सिद्धांत वापर ,उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

५ .विज्ञान

मानव निर्मित

मानवनिर्मित अपमार्जके कोणती ते सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

इतिहास

भोसले वंशावळ

पान ४२ वरील तक्ता पाहा व माहिती सांगा .

तोंडीकाम  

  माहिती तक्ता

७ .८.

कार्या

कला इतिहास परिचय  

परिसरातील एखाद्या वास्तुशिल्पाला भेट द्या व माहिती मिळवा .

 

उपक्रम

वास्तुशिल्प



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments