दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दिनांक :- 01 जानेवारी, २०२२ 

सुविचार :- 

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१४ .कवितेची ओळख स्वाध्याय

वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा ,लिहा .

प्रात्यक्षिक

पाठ तक्ता

२.

ENG

please dont read this poem!

read the lines in table on page on .76 and discuss.

Oral

table

3.

हिंदी

शब्द संपदा स्वाध्याय

प्रश्न के उत्तर लिखो

स्वाध्याय

तक्ता

४.

गणित

 परिमिती व क्षेत्रफळ घनाचे पृष्ठफळ

दिलेल्या मापावरून घनाचे पृष्ठफळ काढा .

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

मूलद्रव्य ,संयुगे मूलद्रव्य

धातू ,अधातू ,धातूसदृष्य मूलद्रव्य सांगा .

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

मराठयांचा स्वातंत्र्य संग्राम संभाजी राजे

माहिती घ्या व सांगा .

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

उपक्रम फोटो फ्रेम बनवणे

कार्डशीट पासून फोटो फ्रेम ,मोटर गाडी बनवा .

प्रात्यक्षिक

कार्ड शीट

८.

कला चित्र शिल्प

जलसाक्षरता पाणी गाळण उपकरणे प्रयोग

माहिती ऐका व समजून घ्या व प्रयोग करा .

तोंडीकाम

पाण्याविषयी म्हणी


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

1 Comments