दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 22 ऑगस्ट, 2024

सुविचार

दान देणे म्हणजे खरोखर स्वतः साठी काही प्राप्त करणे होय. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

प्रसंगी काय घडते ,लिहा .

प्रात्यक्षिक

    -

२.

ENG

Explain poem

Explain the words in the poem.

Oral

poem chart

3.

हिंदी

परिचय

कवि का परिचय एवं गायन

मौ.कार्य

      चित्र

४.

गणित

सराव संच

सराव संच 16 कोटीकोनाची मापे काढा .

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता

५.

विज्ञान

प्राणी पोषण

प्राण्यामधील पोषणाची माहिती सांगा .

स्वाध्याय

पाठ्यचित्र

६.

इतिहास

स्वाध्याय

दिलेल्या मुद्यांवर तुमचे मत लिहा .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता  

७.विज्ञान

समभक्षी  

समभक्षी पोषणाची माहिती द्या.

तोंडीकाम

माहिती

८.

शा .शी

स्नायूची ताकद ,स्नायू दमदारपणा

ओढण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments