दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 23 ऑगस्ट, 2024

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय   

कवितेतील नादमय पंक्ती शोधा ,लिहा .

प्रात्यक्षिक

          कविता तक्ता

२.

ENG

Translation

Translate the meaning of poem in your mother tongue.

 oral

poem chart

3.

हिंदी

गायन

कविता का सस्वर में गायन

प्रात्यक्षिक

       चित्र

४.

गणित

पूरक कोन

कोन पाहा व चौकटीत योग्य संख्या भरा .

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

गणित

सराव संच  

सराव संच 17 सोडवा .

स्वाध्याय

स्वा . तक्ता

६.

विज्ञान

मृतोपजीवी

ऐका ,वाचा व  सांगा.

तोडीकाम

पाठ्यचित्र

७.भूगोल

2.सूर्य ,चंद्र व पृथ्वी ग्रहण

ग्रहण एक खगोलीय घटना ,माहिती  सांगा .

तोंडीकाम

         तक्ता

८.९

शा .शी

आरोग्य सुदृढता  स्नायू दमदारपणा

सीट अप्स काढण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक  

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments