दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 18 जुलै, 2024

सुविचार 

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्व अभिव्यक्ती

कविता पुन्हा लिहा.

तोंडीकाम

 

२.

ENG

Outline / summary of passage

Write summary of passage

Activity

chart

3.

हिंदी

कलम से

कहानी लिखो और पढो |

उपक्रम

      -

४.

गणित

नफा तोटा

नफा तोटा या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

साधी यंत्रे

साधी यंत्रे घटकावर आधारित चर्चा व स्वाध्याय सोडवा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

पृथ्वी आणि वृत्ते

अक्षरवृत्त व रेखावृत्त यांची माहिती घ्या.

उपक्रम

पृथ्वी गोल

७.विज्ञान

स्वाध्याय

झालेल्या घटकावर आधारित स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

८.

शा .शी

काठी मागे पुढे

काठी पकडून मागे पुढे नेणे कृती करा.

उपक्रम

काठी

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments