दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. १८ जानेवारी, २०२४

सुविचार

चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.  


1अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

पा .क्र 75 वरील परीच्छेद वाचा

तोंडीकाम

-           

२.

ENG

translation  

translate user manual into your mother tongue .

exercise

user manual

3.

हिंदी

प्रश्न

प्रश्नो के उत्तर दो

स्वाध्याय

 -  

४.

गणित

सराव संच  

सराव संच 50 सोडवा

प्रात्यक्षिक

 स्वा .तक्ता

५.

विज्ञान

इंधन

नैसर्गिक इंधनाची नावे सांगा .

तोंडीकाम

प्रश्न तक्ता

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

निरीक्षण चर्चा

खनिज व वायू निर्मिती ,माहिती सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ .शा .शी

एरोबिक्स

तालबद्ध हालचाल करा .

प्रात्यक्षिक

तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments