दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. ०५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 दुख भोगल्याने सुखाची किंमत समजते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थेंब आज हा ... कविता गायन

कविता ऐका, वाचा व म्हणा.

तोंडीकाम

कविता

२.

ENG

baby pangolins nigth out

read the lesson

oral

lesson chart

3.

हिंदी

अभ्यास २ पोस्टर

क्रीडा सप्ताह पर पोस्टर बनाओ

उपक्रम

पोस्टर

४.

गणित

सांख्यिकी सरासरी

सूत्र वापरा सरासरी काढा .

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

प्रकाशाचे परिणाम थोडे आठवा ...

माहितीवाचा व सांगा .

तोंडीकाम

 माहिती तक्ता

६.

इतिहास

राष्ट्ररक्षकमराठे पुनःस्थापना

मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनः स्थापना

तोंडीकाम

माहिती तक्ता

७.

कार्या

फुलदाणी बनवणे

रिकाम्या बाटलीपासून व डिश यांचा वापर करा व फुलदाणी तयार करा .

प्रात्यक्षिक

बाटली.डिश



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments