दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 26 जुलै 2024

सुविचार


मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समूह गीत

कवितेचे  समुहात तालासुरात म्हणा .

तोंडीकाम

          -

२.

ENG

Conversation

Using sentences on page create con.Bet.2 speakrs

Practical

Sentence chart

3.

हिंदी

परिचय

कवि का परिचय सुनो

उपक्रम

          -

४.

गणित

सराव  संच

सराव संच 2 सोडवा .

स्वाध्याय  

उदा .तक्ता

५.

गणित

त्रिकोण  

दिलेल्या मापाच्या आधारे त्रिकोण काढा .

तोंडीकाम

    चित्र

६.

विज्ञान

वर्गीकरण निकष

वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण निकष .

तोंडीकाम

        -

७.भूगोल

1.ऋतूनिर्मिती (भाग 1 )थोडे आठवूया

पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ?

तोंडीकाम

         -

८.९

शा .शी

आरोग्य सुदृढता  स्नायूचा दमदारपणा

पुशअप्प्स काढण्याची कृती करा .

प्रात्यक्षिक  

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments